प्रेरणा वधू वर सूचक केंद्र

by edmate.in


Dating

free



आदिवासी महादेव कोळी समजासाठी वधु-वर केंद्र चालवणारी सर्वात जुनी संस्था. २२ वर्षाची अविरत परंपरा. कोणताहि आर्थिक किवा व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता फक्त समाजकार्य करणार एकमेव वधु-वर सूचक केन्द्र. गेल्या २२ वर्षात हजारो वधु-वराची लग्न जुळवणारी कारकीर्द.हजारोच्या संखेनी इच्छित वधु-वराची नोंद असलेली संस्था एकमेव संस्था.सर्व वधु-वराची वैयक्तिक लक्ष (Personal Counseling).